Raj thackeray viral Video What Balasaheb Thackeray told to Raj thackeray? एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षचिन्ह आणि नाव तात्पुरते गोठवले गेले. यासर्व पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होते आहे. शिंदे आणि ठाकरे गट यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करत आहेत. पण यासर्व गदारोळात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ आता पुन्हा चर्चेत आला आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ ट्विट केला आहे. (Sachin VO) Balasaheb Thackeray birth anniversary

#rajthackersy #balasahebthackeray #shivsena
#maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat